औषध कसे लावायचे
- प्रभावित भाग फक्त स्वच्छ पाण्याने धुवून नीट कोरडा करा.
- जिथे इन्फेक्शन आहे तिथे हलक्या हाताने औषध लावा.
- ज्या ठिकाणी इन्फेक्शन आहे त्या ठिकाणी कोणताही साबण वापरू नका.
- औषध रोज सकाळी व संध्याकाळी नियमित लावावे.
- औषध डोळ्यांत जाऊ देऊ नये.
- एकवेळ अवश्य वापरून बघा.

Reviews
There are no reviews yet.